बठिंडा (पंजाब) – येथील ‘मॉल रोड एसोसिएशन’ या संघटनेचे अध्यक्ष आणि उद्योगपती हरजिंदर सिंह जोहल उपाख्य मेला यांची २८ ऑक्टोबर या दिवशी हत्या झाल्यानंतर आता त्याचे धागेदोरे थेट कॅनडाशी जोडले गेल्याचे समोर आले आहे. कॅनडात रहाणारा कुख्यात गुंड अर्श डल्ला याने त्यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे. डल्ला याने सांगितले की, जोहल यांच्यासमवेत बहुमजली पार्किंग व्यवस्थेच्या ठेकेदारीच्या वादातून आम्ही ही हत्या केली.
२८ ऑक्टोबर या दिवशी हरजिंदर सिंह यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येवरून लोकांनी तीव्र आंदोलन केले. यामुळे पंजाब पोलिसांनी मारेकर्यास पकडून देणार्याला २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत