मुंबई – सीमा हैदर आणि २५ जण पाकिस्तानातून आले असून २ – ३ घंट्यांत बाँबस्फोट होणार असल्याचा दूरभाष मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला होता. संबंधित व्यक्तीने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला.
संपादकीय भूमिका :हे प्रकार पोलीस कधी थांबवणार ? |