सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘न मे भक्तः प्रणश्यति।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१
अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव आपत्काळात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खरे सुख कसे मिळते ?
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात काहीच वाटत नाही’, याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !