सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
खरे सुख कसे मिळते ?
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘देह असला काय किंवा नसला काय, त्यासंदर्भात काहीच वाटत नाही’, याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !
आनंदी, प्रेमळ आणि सहनशील वृत्तीच्या रत्नागिरी येथील कै. (सौ.) कविता औंधकर (वय ७२ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !