
नवी देहली – १ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.
सौजन्य डिटी नेस्ट
केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२३’ सादर केले होते. यानंतर या विधेयकेला राष्ट्रपतींची अनुमती मिळाली. केंद्र सरकारने त्याअंतर्गत बनवलेले नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची घोषणाही केली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म-मृत्यूचे दाखलेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !