२ महिलांसह तिघे किरकोळ घायाळ !

पुणे – येथील पांगळु आळी येथे श्रीकृष्ण मंडळाच्या दहीहंडीसाठी ध्वनीवर्धक व्यवस्था उभारत असतांना दुचाकीचा धक्का लागून ‘स्टेज’ कोसळले. या घटनेत २ महिलांसह तिघेजण किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !