गोवा येथील सनातनच्या ११७ व्या संत पू. सुधा सिंगबाळ यांचा आज ८४ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

गोवा येथील सनातनच्या ११७ व्या संत पू. सुधा सिंगबाळ यांचा आज ८४ वा वाढदिवस
(७.२.२०२२ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.