भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशात भुवनेश्वर, कटकसह अनेक भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याची घटना घडली आहे. यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले आहेत.
ओडिशा में 2 घंटे में 61 हजार बार गिरी बिजली, हादसे में 12 लोगों की मौत, कई लोग गंभीर रुप से घायल#Odisha #OdishaNews pic.twitter.com/RdpvFBrB2G
— News18 Uttar Pradesh (@News18UP) September 4, 2023
हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. वीज कोसळल्याने ८ गुरांचाही मृत्यू झाला आहे.

‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !