अजित पवारांकडून मोदी-शहांचे कौतुक !

पुणे – शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अन् अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे कौतुक केले आहे. पुणे येथील रामकृष्ण मोरे सभागृहात सहकार क्षेत्राच्या ‘वेबपोर्टल’च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अमित शहा हे गुजरातचे आहेत; पण त्यांचे महाराष्ट्रावर अधिक प्रेम आहे. महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होते. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फक्त हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतला आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !