
कोल्हापूर – शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी १४ जुलैला कोल्हापूर दौर्यावर येत आहे. या अंतर्गत दुपारी ४ वाजता शहरातील पेटाळा मैदान येथे होणार्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहातील. एका मासात मुख्यमंत्र्यांचा दुसरा दौरा असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी १२ जुलैला सकाळी ११ वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !