
कोल्हापूर – गांधीनगर बाजारपेठेतील जे लोक दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्ट करतात आणि जे लोक आम्ल टाकून वृक्ष नष्ट करतात, अशा पर्यावरणद्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जे वृक्ष सध्या डौलाने उभे आहेत, त्यांची गणना करून त्यावर क्रमांक टाकून त्यांच्या संवर्धनाचे दायित्व निश्चित करण्यात यावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाच्या वतीने वन विभागासमोर निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, कैलास जाधव, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी यांसह अन्य उपस्थित होते.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !