
पुणे – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी जंगली महाराज रस्ता येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सारथ्य केले. या वेळी सहस्रोंच्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
वारीच्या समवेत सहस्रो धारकरी
१२ जून या दिवशी वारकरी धारकरी संगम म्हणजेच भक्तीगंगा शक्तीगंगा संगम हा सोहळा पार पडला. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सहस्रो धारकरी श्री ज्ञानेश्वर आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. या दर्शनानंतर काही काळ धारकरी या वारीसमवेत चालले. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्थिती होती.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !