
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर १७ एप्रिल २०१३ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने डॅनियल प्रकाश आणि सय्यद अली या दोघांना ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासह त्यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. डॅनियल हा तमिळनाडूतील तिरुनेलवेल्ली येथे रहाणारा आहे. या बाँबस्फोटात १२ पोलीस आणि ६ नागरिक घायाळ झाले होते, तसेच काही वाहनांची हानी झाली होती.
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती