संतप्त नागरिकांकडून निदर्शने
कन्याकुमारी (तमिळनाडू) – येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ९ एप्रिलच्या रात्री ही तोडफोड करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
तमिलनाडु के कन्याकुमारी में तोड़ा गया छत्रपति शिवाजी की मूर्ति का सिर, केस दर्ज: भड़के लोग प्रदर्शन करने सड़कों पर उतरे, लगे ‘भारत माता की जय’ के नारे#Tamilnadu #ShivajiMaharajhttps://t.co/TkTnbhmtBO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 9, 2023
कन्याकुमारीचे पोलीस अधीक्षक हरि कृष्ण प्रसाद यांनी सांगितले की, आम्हाला ठाऊक नाही की, पुतळ्याची तोडफोड झाली आहे कि नाही ? मूर्तीची थोडी हानी झाली आहे. आम्ही गुन्हा नोंदवला असून चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सतर्क रहाण्यास सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना पोलिसांना लज्जास्पद ! |

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक