
वॉशिंग्टन – ‘टि्वटर’ची धुरा संभाळणारे उद्योगपती इलॉन मस्क यांनी टि्वटरचे चिन्ह (लोगो) पालटले. त्यांनी निळ्या चिमणीच्या चित्राऐवजी आता कुत्र्याचे चित्र चिन्ह प्रसारित केले आहे. टि्वटरच्या वापरकर्त्यांना याविषयीची माहिती देतांना मस्क यांनी ‘मी दिलेले वचन पूर्ण केले’, असे म्हटले आहे.
The Twitter logo has quietly been changed to the #DOGE dog. pic.twitter.com/hGm8B7cvWJ
— Pop Crave (@PopCrave) April 3, 2023
Norway Crown Princess’s Son : बलात्काराच्या प्रकरणी नॉर्वेच्या ‘क्राऊन प्रिन्सेस’च्या मुलाला ४ वर्षांचा कारावास !
Japanese Fans Clean Stadium : सामना संपल्यानंतर जपानी प्रेक्षकांनी ‘स्टेडियम’मध्ये पडलेला कचरा स्वतः उचलून परिसर केला स्वच्छ !
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी
U.K.Banned Social Media : आता युनायटेड किंगडमनेही घातली लहान मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी !
बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !
US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध संपणार !