सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले