पोहरादेवी (वाशीम) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी, नगारा भवन येथे ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ५० कोटी देण्याचीही घोषणा या वेळी केली. बंजारा समाजासाठी बंजारा महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बंजारा समाजाला संबोधित केले. संत सेवालाल महाराज यांचा २१ फूट उंच पंचधातूचा भारतातील एकमेव अश्वारूढ पुतळा आणि १३५ फूट उंच धवल रंगातील सेवाध्वज यांचे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले. माता जगदंबादेवी मंदिर, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन त्यांनी या वेळी घेतले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन
पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन
नूतन लेख
‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा
‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीशंभू सेवा’ पुरस्काराने सोलापूर येथील श्री. संजय साळुंखे सन्मानित !
हडपसर (पुणे) येथे ५ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकावर गुन्हा नोंद !
सातारा येथील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या !
शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !
राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !