सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘जनतेला पैसे देऊन किंवा खोटी आश्वासने देऊन निवडून येण्यापेक्षा ईश्वराला प्रसन्न करून त्याच्या आशीर्वादाने निवडून आल्यास जनतेलाच नव्हे, तर प्राणीमात्रांनाही खर्या अर्थाने सुखी करता येईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले