उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे अनस नावाच्या धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून तिच्याशी बलपूर्वक विवाह करण्याची धमकी दिली आहे. अनस याने महाविद्यालयात घुसून सर्वांसमोर हिंदु विद्यार्थिनीचा अवमान केला. विद्यार्थिनीने विरोध केल्यावर त्याने विद्यार्थिनीला आम्लद्वारे (अॅसिडद्वारे) आंघोळ घालण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी दिली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Kanpur: POCSO accused Mohammad Anas threatens to burn victim with acid after getting bail, arrested again for molestationhttps://t.co/FdsSHqZkxy
— OpIndia.com (@OpIndia_com) January 10, 2023
कानपूरच्या अतिरिक्त पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, आरोपी या विद्यार्थिनीला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. याविरोधात पीडितेने ८ जानेवारी २०२३ या दिवशी नौबस्ता पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली.
एका वृत्तानुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी २ वर्षांपूर्वी अनसच्या विरोधात विनयभंगाची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर अनस याने कायद्याला न जुमानता मुलीचा पुन्हा विनयभंग केला, तसेच तिच्या ‘वडिलांना तक्रार मागे घ्या, अन्यथा मुलीचा शिरच्छेद करीन’, अशी धमकी दिली होती.
संपादकीय भूमिका
|
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !