वासरावर बलात्कार करणार्‍या इम्तियाज याला कर्नाटकमध्ये अटक

बेंगळुरू – कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात गायीच्या वासरावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी इम्तियाज हुसेन मियाँ (वय २४ वर्षे ) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. वासराला मशिदीजवळील शेतातील एका झाडाला बांधून त्याच्यावर बलात्कार करतांना इम्तियाज याला पकडण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

वासराच्या मालकाने त्याला इतर गायींसह शेतात चरण्यासाठी सोडले  होते. गावातील काही लोकांनी इम्तियाज याला हे नीच कृत्य करतांना हटकले. या प्रकरणी वासराच्या मालकाने आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. प्राथमिक तपासात आरोपीने गुन्ह्याची स्वीकृती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका 

वासनांध धर्मांध !