कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या मुलाविरोधात गुन्हा नोंद !

कामगार नेते, तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे

ठाणे – कामगार नेते, तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्या विरोधात नदीपात्रात विहिरीचे बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तलाठी संतोष पवार यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. ऋग्वेद यांनी ३० फूट खोल विहिरीचे अवैध बांधकाम केल्याची तक्रार करण्यात आली होती.