
श्रीरामपूर (जिल्हा नगर) – येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर याच्यासह ६ जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचे अन्वेषण पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे होते. आतापर्यंत ६ संशियत आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. इम्रान कुरेशी उपाख्य मुल्ला कटर हा श्रीरामपूर येथील कुख्यात गुन्हेगार आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण, बळजोरीने धर्मांतर करणे, मुलींची विक्री करणे, सामूहिक अत्याचार करणे आणि वेश्या व्यवसायास त्यांना भाग पाडणे असे गंभीर गुन्हे त्याच्या टोळीवर नोंद आहेत. (लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा सिद्ध करून धर्मांधांना कायमचा धाक बसेल, अशी कारवाई व्हायला हवी. – संपादक)
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !