नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

वासनांध धर्मांध !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा तालीब कमाल उपाख्य बैहरा खालीद अंसारी (वय ५३ वर्षे) याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी धर्मांधाला मारहाण केल्याने त्यात त्याचा पाय मोडला. आरोपीच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या वडिलांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.