
मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या मंत्र्यांसह कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेतेही मोर्च्यात सहभागी झाले होते.
संपादकीय भूमिकाजनतेची कामे करायची सोडून मोर्चा काढून आरोपींना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी काय कामाचे ? |
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !