
फोंडा, १५ जून (वार्ता.) – नागेशी येथे श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीच्या वतीने श्री नागेशदेवाला हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन लवकर हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, यासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन, ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, देवस्थानचे सचिव प्रशांत केरकर, ॲटर्नी पंढरीनाथ बोडके आणि सनातन संस्थेचे श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.
नागेशी देवस्थान

रामनाथी देवस्थान

बंगाल: भाजपच्या महिला कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल