मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरातील गंभीर प्रकार !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आफ्रिकन नागरिक असणार्या माथेफिरूने काही जणांवर चाकूने आक्रमण केले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केली. त्याने केलेल्या आक्रमणात अनेकजण घायाळ झाले. पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !