
मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून या दिवशी मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली होती; मात्र शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी घोषित केली.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !