फलक प्रसिद्धीकरता
वडोदरा (गुजरात) येथील महाराजा सयाजीराव विश्वविद्यालयातील ‘फाइन आर्ट्स’च्या संदर्भातील एका प्रदर्शनात देवतांची चित्रे बनवण्यासाठी वर्तमानपत्रांच्या कागदांचा वापर करण्यात आला. यातील बहुतेक कागदांवर बलात्काराच्या घटनांच्या बातम्या होत्या.
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?