
सांगली, २७ एप्रिल (वार्ता.) – शिवछत्रपतींचे कार्य घराघरांत पोचवणे यासाठी अहोरात्र भ्रमण करणारे, तरुणांसह आबालवृद्धांसाठी आदर्श असलेले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी गणपति पेठ येथील श्री गणपति मंदिराजवळ रस्त्यातील खड्ड्यांमुळे सायकलवरून पडून घायाळ झाले आहेत. यात त्यांना कमरेच्या खाली मार लागलेला आहे. पू. भिडेगुरुजी यांना उपचारांसाठी भारती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या तपासण्या करून त्यानुसार पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !