खालकर चौकात शेकडो पुणेकरांची गर्दी !

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून १६ एप्रिल या दिवशी खालकर चौक येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी खालकर चौकात शेकडो पुणेकर जमले होते. राज ठाकरे यांचे भगवी शाल पांघरून स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी हनुमंताची आरती केली. आरतीनंतर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. या वेळी मनसेचे बाळा नांदगावकर, पुणे शहर नेते अजय शिंदे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. खालकर चौकात ‘हिंदुजननायक राज ठाकरे’ असा उल्लेख असलेले फलक लावले होते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !