
‘एकदा सत्संगात दोन साधकांनी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांना समाजातून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टीने अध्यात्मप्रसार करतांना ‘नवीन साधक सिद्ध होणे’, ही फलनिष्पत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे.’’- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२२)
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !