
श्रद्धा डळमळीत होते, अशा वेळी आस्तिक असणे, हे नास्तिक असण्यापेक्षा नेहमीच पथ्यावर पडते. जेव्हा तुमचे कुणीच नसते, तुमच्या साहाय्याला कुणी नसते, तेव्हा तुम्ही आस्तिक असाल, तर ‘परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे’, हा भाव, ही श्रद्धा तुम्हाला तारू शकते; पण नास्तिक माणसाला तारणारे कुणीच रहात नाही अन् मग त्याच्या मनाची जी परवड होते, त्याचे वर्णन कुणालाही करता येत नाही.
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे