अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक

नडियाद (गुजरात) – विदेशात पाठवण्याचे आमीष दाखवून यासरखान पठाण याने एका हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण केल्यावर त्याच्यासह १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे; मात्र यासरखान अद्याप पसार आहे. या तरुणीशी सामाजिक माध्यमांद्वारे याससर खान पठाण याची ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्याकडून ५ लाख रुपये उकळून तिला काही दिवसांसाठी दुबई येथेही पाठवले होते. तेथून तिला परत आणून भाड्याच्या घरात ठेवले. तेथे त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तिला नमाजपठण करण्यास आणि बुरखा घालण्यास बाध्य केले.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !