|
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेच यातून दिसून येते ! – संपादक

सुपौल (बिहार) – येथील लोध गावामध्ये सरपंच महंमद मुस्तकीन याने त्याच्या सहकार्यांसह एक घरात घुसून ३ मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यास मुलींनी विरोध केल्यावर मुस्कीन याने एका मुलीचे धारदार शस्त्राने नाक कापले, तसेच मुलीचे पिता, आई आणि बहिणी यांच्यावर लोखंडी सळीने वार केले.
दबंग सरपंच मुस्तकीन ने घर में घुसकर 3 बहनों से की छेड़खानी, विरोध करने पर धारदार हथियार से काट दी नाक: कार्रवाई में जुटी बिहार पुलिस#Bihar https://t.co/YlR4trfPLY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 21, 2022
त्यानंतर तो घरातील ५० सहस्र रुपये आणि एक बॅग घेऊन पसार झाला. घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !