या घटनेनंतर बुरख्याचा वापर आतंकवादी कारवाया, गुंडगिरी आणि आता मुलींची छेडछाड करण्यासाठी होत असल्याचे उघड झाल्यानंतर तरी देशात सार्वजनिक ठिकाणी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे ! – संपादक

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील नजीबाबादमधील एका महाविद्यालयाच्या बाहेर बुरखा घालून मुलींची छेडछाड करणार्या सुहेल नावाच्या एका तरुणाला लोकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. बुरखा घातल्याने पोलीसही तरुणाला आधी मुलगी समजत होते. यानंतर त्याचा पुरुषी आवाज ऐकून बुरखा उतरवण्यात आला. तेव्हा बुरख्यात तो तरुण असल्याचे उघड झाले. तो मागील ३ दिवसांपासून बुरखा आणि मास्क घालून सतत मुलींची छेड काढत होता. त्याने बसमध्ये मुलींचा विनयभंग केला. यानंतर काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
जिहादी मानसिकता को अंजाम देने के लिए बुर्का तक पहन लिया सुहैल, जिसकी आड़ में लड़कियों के साथ करता था ये कुकर्म
https://t.co/7kOWLdCUTZ— Sudarshan News (@SudarshanNewsTV) March 13, 2022
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !