सरकारने अशांना देशद्रोही घोषित करणारा कायदा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. तरच असे प्रकार थांबतील ! – संपादक

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअॅप’ गटात पाकिस्तानी ध्वज पोस्ट केला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर गुन्हा नोंद करून तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची मागणी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
कर्नाटक में हिजाब विवाद के बीच व्हाट्सएप ग्रुप पर छात्र ने शेयर किया पाकिस्तानी झंडा, मचा बवाल #karnatakahijabrow #karnataka #pakistani #indiapakistan #whatsapp https://t.co/v4QFm3TMdD
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) March 9, 2022
याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने शिवमोग्गास्थित ‘सह्याद्री सायन्स कॉलेज’ परिसरात मोर्चा काढला आणि विद्यार्थिनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी कायदेशीर मार्गदर्शन घेत असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !