
‘म्हातारपणापूर्वी काहीच दिवस आजारपणाचे असतात, तर म्हातारपणात बहुतेक दिवस आजारपणाचे असतात !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.१.२०२२)
‘समाजात बहुतेक नातेवाईक स्वतःच्या आजारी नातेवाइकांची सेवा करत नाहीत. याउलट कोणत्याही राज्यातील सनातनचा साधक कोणत्याही राज्यातील आजारी साधकाची कुटुंबियांप्रमाणे सेवा करतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१.२०२२)
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !