बुद्धीप्रामाण्यवाद्यांची दैनावस्था !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘डोळे उघडले की, दिसते. तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत न केल्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले