परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !

‘१५ व्या शतकातील हिंदू क्षात्रतेजहीन होऊन निद्रिस्त होते; त्यामुळे केवळ मूठभर मुसलमानांनी भारतावर आक्रमण करून त्यांचे राज्य स्थापन केले आणि पुढे साधारण३ शतके राज्य केले. नंतर बोटांवर मोजता येतील, इतक्या इंग्रजांनी भारतावर त्यांचे राज्य स्थापन केले आणि २० व्या शतकापर्यंत ते केले. आताही हिंदूंची तीच स्थिती आहे. पाकिस्तानने भारतातील सर्वत्रच्या धर्मांधांच्या साहाय्याने भारतावर पुन्हा राज्य केल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको ! असे होऊ नये म्हणून हिंदूंनो, जागृत व्हा !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
सनातनचे वैज्ञानिक भाषेतील ‘अध्यात्म’ विषयाचे ग्रंथ टिकण्याचा कालखंड
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !