अशा घटनांमध्ये आरोपीला हीच शिक्षा योग्य आहे !

जयपूर (राजस्थान) – एका ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या सुरेश बलाई याला जयपूर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोवावली आहे. ही घटना नरैना येथे १२ ऑगस्ट २०२१ या दिवशी घडली होती.
Six months after rape and murder of 4-year-old, #Rajasthan man gets death sentence#news #Jaipur https://t.co/iBbCkfuGIQ
— IndiaToday (@IndiaToday) February 11, 2022
या मुलीवर बलात्कार करून तिला तलावमध्ये बुडवून तिची हत्या करण्यात आली होती.
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली