
नवी देहली – बांगलादेशाच्या उच्चायुक्तालयातील देहलीअधिकारी महंमद सानियुल कादर याला महिलांना अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याच्या प्रकरणी बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशमध्ये बोलावून घेतले आहे.
सेक्स स्कैंडल में संलिप्त पाए जाने के बाद बांग्लादेश उच्चायोग के अधिकारी मुहम्मद सानियुल कादर को वापस ढाका भेज दिया गया।https://t.co/5ttYqeBSJz
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 30, 2022
‘या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे’, असे बांगलादेशाचे उप उच्चायुक्त तौफीक हसन यांनी सांगितले.
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण