
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त अनुमती दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. याआधी राज्यात बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत चालू करण्याच्या संदर्भात वर्ष २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता; मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !