
बेंगळुरू (कर्नाटक) – तमिळनाडूच्या कुन्नूर येथे ८ डिसेंबर या दिवशी हेलिकॉप्टरच्या अपघातात सीडीएस् (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जण यांचा मृत्यू झाला होता, तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीररित्या घायाळ झाले होते. त्यांच्यावर बेंगळुरू येथील वायूदलाच्या रुग्णालयात उपचार चालू होते. ते ४५ टक्के भाजले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अंततः १५ डिसेंबर या दिवशी त्यांचे निधन झाले.
IAF is deeply saddened to inform the passing away of braveheart Group Captain Varun Singh, who succumbed this morning to the injuries sustained in the helicopter accident on 08 Dec 21. IAF offers sincere condolences and stands firmly with the bereaved family.
— Indian Air Force (@IAF_MCC) December 15, 2021
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !