
मुंबई – वर्ष २००५ ते २०२१ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत लाच घेणार्या ५७ कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे.
बीएमसीत २०० रुपयांपासून २,७५,००० पर्यंत लाच घेतल्याचे प्रकार, आतापर्यंत ५७ कर्मचारी बडतर्फ, RTI मधून खुलासाhttps://t.co/zTYq7GC6qB#BMC #Corruption #Bribe #ACB #Mumbai #RTI
— LoksattaLive (@LoksattaLive) November 29, 2021
याविषयी जितेंद्र घाडगे म्हणाले की, अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे अवैध संपत्ती आहे; मात्र तक्रारदार स्वत:चे नाव उघड होण्याला घाबरत असल्याने ते तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्व कर्मचार्यांना प्रतिवर्षी त्यांच्या संपत्तीचा तपशील सादर करणे बंधनकारक केले पाहिजे, तसेच भ्रष्ट अधिकार्यांना पकडण्याची अंतर्गत यंत्रणा निर्माण केली पाहिजे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !