सातारा, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ नगरपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.