
कोल्हापूर, १२ नोव्हेंबर – शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेनेच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे घालून अभिषेक करण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, अभिजीत बुकशेट उपस्थित होते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !