देशात केवळ हिंदूंच्या सणांच्याच वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न केला जातो, यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे लक्षात येते ! रमझान, बकरी ईद, मोहरम, नाताळ, गुडफ्रायडे आदी सणांच्या वेळी कुठलाही धोका नसतो, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – देशाची राजधानी नवी देहलीमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याच्या गुप्तचरांच्या गोपनीय माहितीवरून सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’