
पणजी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्याला केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराचा (जी.एस्.टी.चा) वाटा म्हणून २१३ कोटी ९ लक्ष रुपये मिळाले आहेत. यामधील १२५ कोटी १९ लक्ष रुपये हे ५ वर्षांच्या कालावधीसाठी, तर ८७ कोटी ९० लक्ष रुपये २ वर्षांच्या कालावधीसाठी आहेत. या निधीचा वापर राज्यशासन आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी करू शकणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित