
नवी मुंबई – मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत ७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्या विरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच जातीवाचक शिवीगाळ करणे, यां प्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीवरून गजानन काळे यांच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून काळे फरार आहेत.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच