
पुणे – येथील सातारा रस्ता केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. निलांबरी ओझरकर यांचे वडील मधुकर चिंधुशेठ दुसाने (वय ८७ वर्षे) यांचे २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १०.३० वाजता धुळे येथे वृद्धपकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ सून, २ मुली, १ जावई, ५ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच